एक मत्सर — A Jealousy — A Poem
एक मत्सर बघा कशी मनाची खिचडी करून टाकतोय. How Jealousy is destroying our mind.
Published in
2 min readMay 3, 2024
एक मत्सर
एक मत्सर बघा, कशी मनाची खिचडी करून टाकतोय.
एक विचार रात्रभर झोपेच्या चिंधड्या करून टाकतोय.
बघा एSक मत्सर कशी मनाची खिचडी करून टाकतोय. ||