फेसबुक एकादशी आणि इन्स्टाग्राम चतुर्थी
मनापासून थोडं काही — Social media addiction, fasting and it’s benefits
Published in
3 min readDec 9, 2023
मित्रांनो, आपण उपास कशासाठी करतो?
देवाच्या भक्तीसाठी उपास करणं तर आहेच, पण त्यामागचा खरा उद्देश आपली शारीरिक आणि मानसिक तब्येत व्यवस्थित ठेवणे हा आहे.
उपासाचे अनेक प्रकार आहेत.