भगवत गीता — अध्याय २ —सांख्ययोग — सोप्या मराठीमध्ये निरूपण— Bhagavad Gita — Chapter 2
भगवत गीतेच्या, एकेका श्लोकाचं, ज्ञानेश्वरीवर आधारित निरूपण
Published in
3 min readJan 4, 2024
नमस्कार मित्रांनो, भगवत गीतेच्या, एकेका श्लोकाचं, ज्ञानेश्वरीवर आधारित निरूपण असलेल्या या मालिकेमध्ये आपलं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आहे.